मराठी , हिंदी ,शेले पागोटे , ग्यादरिंग शेलापागोटे , फिश पॉड Marathi Fish Ponds (Shele Pagote) ग्यादरिंग शेलापागोटे, फिश पॉड, शेले पागोटे, हिंदी

स्वत : ला समजतो मुकेश खन्ना ,
तो तर आहे माझ्या चपलीचा तुटका पन्ना .
===========================
स्वत : ला समजतो harry  पोटर ,
तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .
===========================
मलाच वाटे मझी लाज,
वजनाचा काटा  मोडला आज .
=====================
 कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,
मी पडले म्हणून खड्डा पडला .
=======================
चालता चालता माझ्या चपलीची  टाच तुटली ,
खाली पडले तर फरशीच फुटली .

Post a Comment

0 Comments