marathi fishponds on boys

बुटक्या मुलास

पेहेनो सूट, पेहेनो जॅकेट
फिर भी लगते हो
कोलगेट का छोटा पॅकेट.
Watch on TikTok


marathi fishponds on boys




आमच्या कॉलेजमध्ये राजदूत बाईक घेऊन येणार्‍या एका मुलाला मिळालेला हा फिशपॉन्ड-

पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत
हल्लीचे घोडे "राजदूत" वरून येतात

marathi fishponds on boys


केस पांढरे असलेल्यां साठी

फिनोलेक्स नं आणलं पाणी,..........
फिनोलेक्स नं आणलं पाणी

आनं केसं पिकली कापसा वाणी..........


marathi fishponds on boys







marathi fishponds on boys


कुमारी अबक पावसातून न भिजता जाते ..

कोण म्हणते अहो ही तर दोन थेंबांच्या मधून जाते ..














marathi fishponds on boys

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ..

XYZ च्या नाकावर चष्म्याचे ओझे




marathi fishponds on boys
चष्मा असणार्‍या मुलासाठी,
"चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,
चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत"



marathi fishponds on boys




जीवलग मैत्रिणींसाठी,
आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,
हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या



marathi fishponds on boys



"आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल ,
मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल"



बायल्या मुलाला

मुलांनो चला.
मुलींनो चला..
.........., तूही चल...



ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:
अजीब दास्तां है ये,
कहां शुरु कहां खतम,
ये लेक्चर है कौनसा,
न वो समझ सके न हम..







छुम छुम कर के आई और
छुम छुम कर के चली गयी
...... सिंदूर लेके खडा था
वो राखी बांधके चली गयी.


हुसेन हुसेन सद्दाम हुसेन

मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन


वाटणा फुटाणा शेंगदाणा

उडत चालल्या टणा टणा


इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना

पण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा


डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ........ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी



स्वताला समजतो मिथुन
आणि ड्रेस उचलतो इथून -तिथून




तुम जिस साबून से नहाती हो .....
तुम जिस साबून से नहाती हो .....
उस साबून को कीस साबून से धोती हो .....?




अविवाहित प्राध्यापक/प्राध्यापिका साठी

लिहुन लिहुन झिजले खडु....
लिहुन लिहुन झिजले खडु....

आता तरी द्या लग्नाचे लाडु.......




हे दोघे कॉलेज चे चंगु मंगू .....
ह्या दोघांची तर एक च गंगू

Post a Comment

0 Comments