marathi pushpond NEW









कशाला   करतेस बॉय कट ,कशाला करतेस बॉब कट ,कशाला करतेस उगीच कट कट ,एकदाच करून टाक गांधी कट .
========================

 पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,

तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .

==========================
येतात ते येतात उशिरा येतात ,बसतात ते बसतात पुढेच बसतात ,हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .
===============================

Post a Comment

0 Comments