किती वाजले ?


सरदार (एका माणसाला) : ओए एक्सुज मी, किती वाजले ?

आदमी : बारा वाजले. .

सरदार : अरे यार, किती विचित्र गोष्ट आहे, मी हा प्रश्न आज जवळपास तिस वेळा विचारला, पण प्रत्येक वेळी प्रत्येक जणांनी वेगवेगळं उत्तर दिलं.........

Post a Comment

0 Comments