बापाला गाढव समजतोस...?"

वडील मुलाच्या खोलीत जातात...

पाहतात कि मुलगा डोळ्यावर चष्मा तसाच ठेऊन
थकलेल्या चेहऱ्याने अभ्यास करता करता झोपून गेलाय.

ते जवळ जातात,
त्याच्या केसातून हात फिरवतात, हातातल पुस्तक बाजूला ठेवतात,
त्याच्या डोळ्यावरचा चष्मा अलगद काढतात..
आणि जोरात थोबाडीत देतात...
.
.
"हरामखोर Last Seen online on
whatsapp one minute ago.
बापाला गाढव समजतोस...?"

Post a Comment

0 Comments